Posts

Showing posts from October, 2023

निर्ढावलेली विकृती थांबणार कशी?

       निर्ढावलेली विकृती थांबणार कशी?          सवयीप्रमाणे हातात वृतपत्र घेत सहज नजर फिरवली असता मनाला धक्काचं बसला मन सैरभैर झाले. बातमी होती  अंकिता सतीश बाईलबोडे या तेवीस वर्षाची तरुणीचा पुन्हा एकतर्फी प्रेमप्रकरणातून बळी गेला होता.मग पुन्हा एकदा हिंगणघाट येथील अंकिता पिसुंडे या तरुणीची जळीत काडांतुन झालेली हत्या  मनात डोकावू लागली . समाजात इतक्या निष्ठुरतेने, निर्दयतेने निरागस मुलींचा नाहक जीव जावा हे फार वेदनादायी  वाटतं. बेसावधपणे एखाद्या सावजाची शिकार व्हावी, काही कळण्याआधीची त्याचा जीव जावा तसाच हा प्रकार.होणाऱ्या हल्यातून  तिला किती असह्य  वेदना झाल्या असाव्या.अंगाचा होणारा दाह तिने कसा सहन केला असावा.कल्पना करतांना मन कासावीस झाले. खरंतर या घटना आता नित्यप्राय झालेल्या आहे.हे सगळं वाचतांना  एका मुलीच्या आईच्या मनात असंख्य वादळे निर्माण व्हावीत तसे माझेही झाले. नकळत डोळयाच्या कडा पाणवल्या.सातत्याने वाढत चाललेल्या घटनेमुळे मुली घरी येतपर्यंत आईवडील कुठल्या दडपनाखाली जगतात हे मी एक आई म्हणून समजू शकते. ...

निर्ढावलेली विकृती थांबणार कशी?

       निर्ढावलेली विकृती थांबणार कशी?          सवयीप्रमाणे हातात वृतपत्र घेत सहज नजर फिरवली असता मनाला थक्काचं बसला मन सैरभैर झाले. बातमी होती  अंकिता सतीश बाईलबोडे या तेवीस वर्षाची तरुणीचा पुन्हा एकतर्फी प्रेमप्रकरणातून बळी गेला होता.मग पुन्हा एकदा हिंगणघाट येथील अंकिता पिसुंडे या तरुणीची जळीत काडांतुन झालेली हत्या  मनात डोकावू लागली . समाजात इतक्या निष्ठुरतेने, निर्दयतेने निरागस मुलींचा नाहक जीव जावा हे फार वेदनादायी  वाटतं. बेसावधपणे एखाद्या सावजाची शिकार व्हावी, काही कळण्याआधीची त्याचा जीव जावा तसाच हा प्रकार.होणाऱ्या हल्यातून  तिला किती असह्य  वेदना झाल्या असाव्या.अंगाचा होणारा दाह तिने कसा सहन केला असावा.कल्पना करतांना मन कासावीस झाले. खरंतर या घटना आता नित्यप्राय झालेल्या आहे.हे सगळं वाचतांना  मुलीच्या आईच्या मनात असंख्य वादळे निर्माण व्हावीत तसे माझेही झाले. नकळत डोळयाच्या कडा पाणवल्या. मुली बाहेर गेल्यावर घरी परत येत पर्यंत प्रत्येक मुलींचे आईवडील कसे दहशतीमध्ये जगतात हे मी दोन मुलींची आई म्हणून सांगू श...